बघा… अंबानी कुटुंब किती धार्मिक आहे…या एका उदाहरणावरून येईल आपल्या लक्षात… तब्बल इतक्या कोटींचा खर्च केला आहे त्यांनी आपल्या देवघरावर

सोने-चांदी से सजा है अंबानी के घर का मंदिर, हीरों के गहनों में लदी हैं मूर्तियां, अंदर की ये कारीगरी देख चौंधिया जाएंगी आंखे” फोर्ब्स मासिकानं काही दिवसांपूर्वीच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या नावाची घोषणा केली होती.

ज्यामध्ये मुकेश अंबानी यांचा पहिल्या पन्नास जणांमध्ये क्रमांक लागतो. याच मुकेश अंबानींचं घर ‘अँटिलिया’ हे जगातील महागड्या घरांपैकी एक आहे. पण आज आपण मुकेश अंबानी याच्या घरातील असणाऱ्या आलिशान देवघराबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमचे डोळे देखील हा नयनरम्य नजारा पाहून सुखावले जातील.

सोने-चांदी से सजा है अंबानी के घर का मंदिर, हीरों के गहनों में लदी हैं मूर्तियां, अंदर की ये कारीगरी देख चौंधिया जाएंगी आंखे”

आतील छायाचित्रः अंबानींच्या घराचे मंदिर सोन्या-चांदीने सजलेले आहे, पुतळ्या हि or्याच्या दागिन्यांनी लादलेल्या आहेत, आतमध्ये कारागिरी पाहून डोळे विस्फारले जातील

अँटिलीया हे जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. तसेच अंबानी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला देवाबद्दल खूप आदर आहे. बर्‍याच वेळेस हे संपूर्ण कुटुंब कोणत्याही चांगल्या कामापूर्वी पूजा यज्ञ आणि हवन करताना आपल्याला दिसत असतात.सोने-चांदी से सजा है अंबानी के घर का मंदिर, हीरों के गहनों में लदी हैं मूर्तियां, अंदर की ये कारीगरी देख चौंधिया जाएंगी आंखे”

आतील छायाचित्रः अंबानींच्या घराचे मंदिर सोन्या-चांदीने सजलेले आहे, पुतळ्या हि or्याच्या दागिन्यांनी लादलेल्या आहेत, आतमध्ये कारागिरी पाहून डोळे विस्फारले जातील

सोने-चांदी से सजा है अंबानी के घर का मंदिर, हीरों के गहनों में लदी हैं मूर्तियां, अंदर की ये कारीगरी देख चौंधिया जाएंगी आंखे” अशा परिस्थितीत मुकेश आणि नीता अंबानी यांनी आपल्या घरात देवघर बांधताना करोडो रुपयाचा खर्च केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार असे म्हटले जाते की अँटिलीयातील देवघरात मूर्तीपासून ते दरवाजांपर्यंत सर्व काही सोन्याचांदीच्या वस्तूच आहेत. यासह, देवाची मूर्ती देखील हिऱ्याच्या दागिन्यांनी सजवली आहे.

आतील छायाचित्रः अंबानींच्या घराचे मंदिर सोन्या-चांदीने सजलेले आहे, पुतळ्या हि or्याच्या दागिन्यांनी लादलेल्या आहेत, आतमध्ये कारागिरी पाहून डोळे विस्फारले जातील

खरं तर स्वत: नीता अंबानी यांना हिरे फारच आवडतात. अशा परिस्थितीत त्यांनी आपले मंदिर विशेष बनविण्यासाठी अनेक हिऱ्याचा आणि वस्तूचा वापर सजावटीसाठी केला आहे. अशा परिस्थितीत घराच्या मंदिराला मोठी जागा देण्यात आली आहे.

तसेच जर घरामध्ये एखादा धार्मिक समारंभ असल्यास त्यांचा पोषाख नेहमी लाल रंगाचाच असल्याचे पाहायला मिळाले आहे.सोने-चांदी से सजा है अंबानी के घर का मंदिर, हीरों के गहनों में लदी हैं मूर्तियां, अंदर की ये कारीगरी देख चौंधिया जाएंगी आंखे”   आतील छायाचित्रः अंबानींच्या घराचे मंदिर सोन्या-चांदीने सजलेले आहे, पुतळ्या हि or्याच्या दागिन्यांनी लादलेल्या आहेत, आतमध्ये कारागिरी पाहून डोळे विस्फारले जातील

यामागील नेमकं कारण देखील खूप खास आहे. नीता यांना आपण कित्येकदा लाल रंगाची साडी, लेहंगा किंवा ड्रेसमध्ये पाहिलं असेल. पण घरातील पूजा किंवा अन्य धार्मिक कार्यक्रमांसाठी त्या लाल रंगाच्याच कपड्यांची निवड करतात.

असे आमचे म्हणणे नाही पण त्यांच्या प्रत्येक फोटोमधून हीच बाब ठळक पणे समोर येत आहे.सोने-चांदी से सजा है अंबानी के घर का मंदिर, हीरों के गहनों में लदी हैं मूर्तियां, अंदर की ये कारीगरी देख चौंधिया जाएंगी आंखे”  आतील छायाचित्रः अंबानींच्या घराचे मंदिर सोन्या-चांदीने सजलेले आहे, पुतळ्या हि or्याच्या दागिन्यांनी लादलेल्या आहेत, आतमध्ये कारागिरी पाहून डोळे विस्फारले जातील

अंबानी कुटुंबीयांना आपल्या परंपरा, पूजा आणि धार्मिक विधींमध्ये भरपूर विश्वास आहे. घरातील एखादा विवाह सोहळा असो किंवा अन्य धार्मिक कार्यक्रम यामध्ये सर्व काही परंपरेनुसार होते. आपल्या मुलांच्या लग्न सोहळ्याच्या निमित्तानं देशभरातील प्रसिद्ध मंदिरांना भेट देणे असो किंवा घरामध्ये पूजेचे आयोजन असो,आपल्या आसपासचे वातावरण कसे प्रसन्न ठेवायचे हे,

त्यांना चांगले माहिती आहे. अशा परिस्थिती त्याच्या घरातील देवघर सुद्धा तितकेच आलिशान बांधले आहे, आणि हाती आलेल्या माहितीनुसार त्यांनी तब्ब्ल ४२० कोटी रुपये हे फक्त त्यांनी आपल्या देवघरांसाठी खर्च केले आहेत.

आतील छायाचित्रः अंबानींच्या घराचे मंदिर सोन्या-चांदीने सजलेले आहे, पुतळ्या हि or्याच्या दागिन्यांनी लादलेल्या आहेत, आतमध्ये कारागिरी पाहून डोळे विस्फारले जातील
यावरुन आपल्याला लक्षात येऊ शकते कि अंबानी कुटुंब किती धार्मिक आहे. यामुळेच कदाचित त्यांनी देवघरांवर इतका खर्च केला असेल. तसेच आपणास सांगू इच्छितो कि शिकागो येथील आर्किटेक्ट ‘पर्किन्स’ यांनी ‘अँटिलिया’ ची रचना केली आहे आणि ती ऑस्ट्रेलियन बांधकाम कंपनी ‘लग्टन होल्डिंग’ यांनी बनविली आहे. असे म्हटले जाते की 2010 साली तयार केलेले अँटीलिया हे घर 8 भूकंपाचा धक्का देखील आरामात सहन करू शकते.


Posted

in

by

Tags: