वजन वाढवायचे असेल तर जाणून घ्या वजन वाढवण्यासाठी फळं….ही फक्त पाच फळे आपले वजन काही दिवसांत दुप्पट करू शकतात

वजन कमी करणे या संदर्भातील अनेक चर्चा आणि टीप्स तुम्ही नक्कीच ऐकल्या असतील. योग्य पद्धतीने वजन कमी करण्याचे अनेक व्हिडिओही पाहिले असतील. पण अशी ही काही लोक असतात त्यांचे शरीर त्यांच्या उंचीच्या तुलनेत फारच कृश असते. अशा व्यक्तींकडे पाहिल्यानंतर जाड व्यक्तींनाही अजिबात त्यांच्या इतके बारीक व्हावे असे वाटणार नाही. तुमचीही प्रकृती तुमचे वय,

उंची याच्या तुलनेत फारच कृश असेल आणि तुम्हालाही तुमची पर्सनॅलिटी योग्य पद्धतीने भरगच्च आणि छान करायची असेल म्हणजेच तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. पण आज आम्ही तुम्हाला कोणताही कठिण असा डाएट सांगणार नाही. तर फळांच्या सेवनाने तुमचे वजन कसे वाढेल हे सांगणार आहोत. मग सुरुवात करुया आज जाणून घेऊया वजन वाढविण्यासाठी फळं.

दररोज एक सफरचंद खाल्ल्याने पोटावरची चरबी कमी होते. सफरचंदात फायबर, बीटा कॅरेटीन यांसारखे शरीरास पोषक असलेले घटक आढळतात. सफरचंद रोज खाणे हे पोटाच्या विकारांना दूर करण्यास फायदेशीर ठरतं.

त्यामुळे पचनक्रिया मजबूत होते.  खाल्लेले अन्न अधिक पचनीय आणि मुलायम बनवतो. त्यामुळे जलद गतीने अन्नाचे पचन होते. हाडांनाही मजबूत बनवण्याचे काम सफरचंदाचे सेवन केल्यास होते. चरबीला वाढवण्यास प्रतिबंध करतो. सफरचंद पाचनतंत्रातील बिघाड दूर करतो.

जर तुम्ही व्यायाम करत असाल तर आहारात केळ्यांचा समावेश करा. कारण हेल्दी डाएटमध्ये केळ्यांचा समावेश होतो. पोटाच्या अनेक विकारांवर केळी फायदेशीर आहे. केळी नियमित खाल्ल्याने पाचनक्रिया सुरळीत राहते. तसेच कोलेस्ट्रॉल कमी राखण्यासही मदत हो

बारमाही आणि स्वस्त अशा फळांमध्ये ज्याची गणना होते ते म्हणजे केळं. अगदी कोणत्याही सीझनमध्ये तुम्हाला हे फळ मिळणारचं. खिशाला परवडणाऱ्या या फळाचा महिमा सांगावा तेवढा कमीच आहे.

तुम्ही जीमला जात असाल डाएट करत असाल तर तुम्हाला केळं खाण्याचं महत्व कळेल. केळ्यामध्ये फायबरचे प्रमाण खूप असते. ज्यांना वजन वाढवायचे असेल त्यांना अगदी हमखास केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. केळ्यामध्ये इतरही आवश्यक घटक असतात जे तुमच्या शरीरासाठी फारच उपयुक्त असता.

द्राक्ष्यामध्ये विटामिन सी आणि फायबरची मात्रा असल्याने वजन कमी वाढवण्यास उपयुक्त आहे. आपल्या आहारात द्राक्षाचा समावेश केल्यास काहीच दिवसांत फरक पडतो. तसेच मच्या डोळ्यांची दृष्टी जोवर सुस्थितीत असते तोवर तुम्हाला चष्मा लागत नाही, यासाठी सर्वात गरजेचे आहे स्वत:च्या खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष देणे आणि जीवनसत्त्व ‘अ’ युक्त खाद्य पदार्थ मोठ्या प्रमाणावर खाणे.

द्राक्षात एक विशिष्ट प्रकारचे केमिकल सापडते जे डोळ्यांच्या दृष्टीसाठी उपयुक्त तर असतेच पण आपली नजर देखील सक्षम बनवते. मंडळी जर तुम्हाला डोळ्यांची समस्या असेल किंवा तुमची नजर कमजोर असेल तर आवर्जून द्राक्षे खाल्ली पाहिजेत. तुमच्या आसपास किंवा ओळखीच्या व्यक्तीला सुद्धा अशी डोळ्यांची समस्या असेल तर त्यांनाही नक्की द्राक्षे खाण्याचा सल्ला द्या.

आंबा:-
फळांचा राजा म्हणून ‘आंबा’ ओळखला जातो. साधारण एप्रिल महिना सुरु झाला की, बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे दिसू लागतात. आंबा हे बलवर्धक फळ म्हणून ओळखले जाते. या सीझनमध्ये तुम्हाला एनर्जीचा पुरेपूर साठा आंब्यातून मिळू शकतो.

शिवाय यामध्ये असलेली साखर आणि इतर घटक तुमचे वजन नैसर्गिकपद्धतीने वाढण्यास मदत मिळते. आंब्यामध्ये हापूस, केशर, पायरी, बदामी, लंगडा, दशहेरी, तोतापूरी, रायवळ असे बरेच प्रकार असतात. त्यापैकी तुम्हाला जो आंबा आवडतो तुम्ही त्याचे सेवन करु शकता. प्रत्येकामध्ये कॅलरीजचे प्रमाण वेगळे असले तरी त्यांच्यामुळे वजन वाढण्यास मदत होऊ शकते. . 

अ‍वोकॅडो:-
अवाकाडो हे भारतात शेती केले जाणारे फळ नाही. हल्ली मात्र हे मोठ्या प्रमाणात भारतात मिळते. सूपरफुड्समध्ये अवाकाडोचा समावेश होतो. अवाकाडोला स्वत:शी अशी चव नसते. पण त्याचा उपयोग वजन कमी करणे आणि वजन वाढवणे दोन्हीसाठी केला जातो. अवाकाडोमध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात.

ज्याचा उपयोग तुम्हाला वजन वाढविण्यासाठी होतो. एका शोधामध्ये असे समोर आले आहे की, अवाकाडोमध्ये वजन वाढविण्यासची क्षमता अधिक असते. याच्या अधिक सेवनामुळे

 तुमचे वजन वाढू शकते

वजन वाढविण्यासाठी काळे मनुके चांगला पर्याय आहे. तुम्ही वजन कमी करत असाल किंवा वजन वाढवत असाल तरी देखील तुम्हाला काळ्या मनुकांचे सेवन करायला सांगितले जाते. तुम्हालाही योग्य पद्धतीने वजन वाढवायचे असेल तर तुम्ही काळ्या मनुक्यांचे सेवन करु शकता.


Posted

in

by

Tags: