जाणून घ्या मनुक्याचे आश्चर्यकारक असे फायदे…आपली अनेक रोगांपासून सुटका होऊ शकते…करा याप्रकारे त्याचे सेवन.

जाणून घ्या मनुक्याचे आश्चर्यकारक असे फायदे…आपली अनेक रोगांपासून सुटका होऊ शकते…करा याप्रकारे त्याचे सेवन.

मनुका आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. विशेषत: हिवाळ्यात, त्याचे सेवन केल्याने बर्‍याच रोगांपासून आपल्याला आराम मिळतो. वास्तविक, मनुका एक आंबट-गोड असे कोरडे फळ आहे जे द्राक्षे सुकवून तयार केले जाते.

त्यात द्राक्षांचे सर्व गुण देखील असतात आणि आपण बर्‍याचदा घरी बनवलेल्या गोड पदार्थांमध्ये सुद्धा आपण याचा वापर करतो. मनुका आपल्या जेवणाची चव जितकी वाढवतो तितकाच आपल्या आरोग्यसाठीही खूप फायदेशीर  आहे. चला तर मग जाणून घेऊ मनुक्याचे नियमित सेवन करण्याचे फायदे काय आहेत.

प्रतीकात्मक चित्र

शरीरात शक्ती येते:-नियमित मनुक्याचे सेवन केल्यास आपल्या शरीराला सामर्थ्य मिळते. यामुळे शरीरात त्वरित उर्जा येते. मनुक्यामध्ये नैसर्गिक साखर असते, जी सहज पचते. त्यात कोलेस्टेरॉल नसते, म्हणूनच हे हृदयरोग्यांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. तसेच आयुर्वेदानुसार मनुकांमध्ये भरपूर मात्रेत औषधीय गुण असतात.

आपल्याला रोज 4-5 मनुका खायलाच पाहिजे. मनुकांना सर्दी-खोकला आणि कफ दूर करण्याचे सर्वात उत्तम औषध मानले जाते. त्याशिवाय देखील मनुक्याचे बरेच फायदे असतात. त्यात उपस्थित न्यूट्रिएंट्‌स बर्‍याच आजारांमध्ये फायदेशीर ठरतात.

प्रतीकात्मक चित्र

बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते:-रोज मनुका खाल्ल्यास आपली बद्धकोष्ठता दूर होते. हे बद्धकोष्ठतेसाठी रामबाण औषध आहे. पण हे लक्षात ठेवावे की मनुका भिजवून खाल्ल्याने आपल्या शरीराला त्याचा अधिक फायदा होतो. तसेच यात कॅल्शियमची मात्रा अधिक असते. म्हणून ज्वॉइंट पेनपासून सुद्धा आपला बचाव होतो.

प्रतीकात्मक चित्र

वजन कमी करण्यास मदत करते:-जर आपण वजन वाढण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर मग आपल्यासाठी मनुका खूप फायदेशीर ठरू शकेल. याचे नियमित सेवन केल्याने आपण आपले वाढते वजन सहजपणे नियंत्रित करू शकता.  यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी मनुक्याचे सेवन करावे.

प्रतीकात्मक चित्र

हाडांना सामर्थ्य मिळते:-जर आपल्याला आपली हाडे मजबूत ठेवायची असतील तर मनुका खाणे आवश्यक आहे. त्यात कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळते, जे हाडे मजबूत करण्यासाठी कार्य करते. म्हणून, आपण नियमितपणे मनुका खाणे आवश्यक आहे. तसेच यात पोटॅशियमची मात्रा जास्त असते. त्यामुळे मनुका हार्टअ‍ॅटॅकच्या आजारांमध्ये देखील इफेक्टिव आहे.

monika

Leave a Reply

Your email address will not be published.