सावधान!! चुकून सुद्धा दही सोबत या पदार्थांचे सेवन करू नका…अन्यथा आयुर्वेदानुसार आपल्याला गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागेल…त्यामुळे

दूध हे शरीरासाठी चांगले आहे. तसेच दुधा पासून बनवले गेलेले इतर पदार्थही शरीरासाठी खूप लाभदायक असतात जसे की दही, पनीर, ताक, तूप ,मलाई.दही हे जसे शरीरासाठी लाभदायक आहे.दही खाल्याने हाडे मजबूत होतात कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम व प्रोटीन असते.

आपण आपल्या दैनंदिन आहारात दहीच सेवन नक्की करत असतो. दही शरीरासाठी खुल उपयुक्त आहे हे आपण सर्वांना महितच आहे. बरेच जण दही स्वतः घरी बनवून त्याचा आस्वाद घेत असतात. पण काही लोकांना दही नंतर काही न काही खाण्याची सवय असते. तसेच दह्यासोबत काही पदार्थ खाल्ले तर त्यापासून नुकसान होऊ शकते. जसे कि

दही व मासा:-

दही थंड आहे, तर दही, मासे आणि उडीद डाळ हे उष्ण पदार्थ आहेत त्यामुळे कधीही या पदार्थाचे एकत्र सेवन करू नका असे केल्याने आपल्याला पोट संबंधित समस्यांना सामोरे जावे लागेल.  तसेच दही किंवा माश्याचे कधीही एकत्र सेवन करु नये कारण यामुळे त्वचेवर पांढरे डाग सुद्धा पडू शकतात.

जेवणाच्या वेळी अनेकांना दही खाण्याची सवय असते. दह्यासोबत आंबट फळं खाऊ नयेत. दही आणि फळामध्ये वेगवेगळ्या एंजाइम असतात .यामुळे पचनास जड जातं. यासाठी दोन्ही एकत्र खाण्याचा सल्ला दिला जात नाही.

दही गरम किंवा उष्णता असलेल्या पदार्थांसोबत खाऊ नये. माशामध्ये उष्णता असते यासाठी मासे दह्यासोबत खाऊ नयेत. पराठे, पूरी यासारख्या तळलेल्या गोष्टींसोबतही दही खाणं चांगलं नसतं. याशिवाय दही आणि खजूर किंवा चिकनसुद्धा एकत्र खाऊ नये.

दूध:-

दूध : दुधात जे प्रोटीन असते ते प्राणिजन्य प्रथिने असतात. त्याबरोबर असे काही पदार्थ खाणे टाळावे ज्यामुळे त्वचेचे विकार आणि पोटाचे आजार होतात. दुधाबरोबर कधीही अंडे, मांस – मच्छी, कांदा, केळ, नमकीन फरसाण, आंबट फळे (लिंबू वर्गीय), मुळा, फणस, वांगी असे कोणतेही पदार्थ खाल्ल्याने ते एकमेकांना बिलकुल पचू देत नाहीत, दोघांनाही पचायला लागणारा वेळ वेगवेगळा असतो.
कांदा+दूध = त्वचारोग.
आंबट फळे+दूध = पोटाचे विकार.

दुधाप्रमाणेच दह्याबरोबर सुद्धा फळे खाऊ नयेत, त्याने कफाचा उद्रेक होतो, कफ फुफ्फुसात जाऊन बसतो आणि infection चा धोका वाढतो. दही आणि उडीद एकत्र खाणे खुप घातक आहे, त्याने अचानक रक्तदाब वाढतो, हृदयविकार होतात. त्यामुळे दहिवडे खाणे आरोग्याला अतिशय घातक आहे.

दुधासोबत काही पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते. दूध आणि खारट पदार्थ एकत्र खाणं टाळावं. तसंच दुधाच्या चहासोबतही असे पदार्थ खाऊ नयेत. मिठ मिसळल्याने मिल्क प्रोटीन घट्ट होतं आणि त्यात पोषण कमी होतं.

दुधासोबत फळेही खाऊ नयेत. दुधात फळे मिसळून खाल्ल्याने त्यातील कॅल्शिअम फळांच्या एंजाइमला शोषून घेते. यातून शरीराला फळांमधून मिळणारी पोषक द्रव्ये मिळत नाहीत.

शिवाय उडीद दाळ खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये. हिरव्या भाज्या किंवा मूळा खाल्यानंतरही दुध खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. अंडी, मटण आणि पनीर यासारख्या पदार्थांच्या सेवनानंतर दूध पिऊ नये. हे एकत्र खाल्ल्यास पचनशक्ती बिघडू शकते.

कांदा – दूध एक साथ कधीच खाऊ नये ज्यामुळे कमीत कमी 20 प्रकारचे आजार होण्याचा धोका संभवतो, जसे की सोरायसिस, एग्जिमा, त्वचेला खाज,इ., फणस आणि दूध देखील एकत्र खाऊ नये कारण फणसामध्ये प्रोटीन चे प्रमाण जास्त असते व ते पचविण्यासाठी ते स्पेशल खाल्ले पाहिजे, दूध आणि,

आंबट फळ किंवा त्या फळांचा रस एकत्र प्राशन करू नये, जसे कि संत्री,मोसंबी, द्राक्षे, ई. पिकलेल्या आंब्यासोबत दूध खाऊ शकता, चिकू आणि केळी दुधात खाऊ शकता. आवळा सोडला तर देवाने दिलेल्या कोणत्याही आंबट फळासोबत दूध खाऊ नये, कच्या आंब्या सोबत दूध खाऊ नये,

आयुर्वेदात जरी थंड गरम पदार्थांचे सेवन टाळण्याबाबत सांगण्यात आलं असलं तरी मॉडर्न सायन्स बॅलन्स असलेलं डाएट या गोष्टी मान्य करेलच असं नाही. जर तुम्ही एखाद्या आजाराशी झुंज देत असाल तर त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच अशा पदार्थांचे सेवन करावे. आपल्या आहारात पचनशक्ती बिघडेल अशा गोष्टींचा समावेश असणार नाही याची काळजी घ्यावी


Posted

in

by

Tags: