टूथपेस्टचा वापर आपण अशा पद्धतीने सुद्धा करू शकतो …ज्याचे आपल्या सौंदर्यासाठी फा-यदेच फा-यदे आहेत…महिलासाठी तर वरदान ठरू शकते एक टूथपेस्ट.

टूथपेस्टचा वापर आपण अशा पद्धतीने सुद्धा करू शकतो …ज्याचे आपल्या सौंदर्यासाठी फा-यदेच फा-यदे आहेत…महिलासाठी तर वरदान ठरू शकते एक टूथपेस्ट.

आजच्या काळात प्रत्येकजण सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात. अनेक लोक सुंदर दिसण्यासाठी बाजारपेठेतील उत्पादने आणि ब्युटी सलूनमध्ये हजारो रुपये खर्च करतात. तसे, केसांना सौंदर्याचा एक भाग मानला जातो.

प्रत्येकाला मऊ, लांब केस हवे असतात, परंतु असे म्हणतात की प्रत्येक गोष्टीला एक निश्चित स्थान नसते, तर केसांबाबतीत ही काही असेच घडते. जर हे केस आपल्या डोक्यावर असतील तर ते आपल्या सौंदर्यात भर टाकतात परंतु जर हे केस आपल्या चेहर्‍यावर असतील तर ते आपल्या सौंदर्यात बाधा आणतात.

अनेक व्यक्ती या नको असलेल्या केसांपासून मुक्त होण्यासाठी ब्यूटी सॅलून, वेक्सिंग, थ्रेडिंग या सारख्या खूप काही गोष्टी करतात. आणि यापासून त्यांना खूप वेदना देखील भोगाव्या लागतात, परंतु प्रत्येकजण फक्त सुंदर दिसण्यासाठी या वेदना सहन करत असतात. स्त्रिया तर या नको असलेल्या केसांपासून मुक्त होण्यासाठी सर्व काही करतात परंतु काही काळानंतर आणि पुन्हा त्या समस्येमधून व वेदनांमधून त्यांना जावे लागते.

 

कारण ही उत्पादने काही काळच या समस्येपासून मुक्त करतात, परंतु काही काळानंतर ही समस्या पुन्हा दाराशी येते. यासह या उत्पादनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या केमिकलमुळे आपल्या चेहऱ्याला आणि त्वचेला खूप इजा सुद्धा होतात. पण आज आम्ही आपल्याला असे काही घरगुती उपचारांबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या वापरामुळे आपल्या  शरीराच्या नको असलेल्या केसांपासून आपल्याला मुक्तता मिळेल, तसेच कोणत्याही प्रकारची वेदना होणार नाही किंवा दुष्परिणाम होण्याची भीतीही वाटणार नाही.

साहित्य-

कोलगेट टूथपेस्ट

पील ऑफ मास्क

पद्धत-

सर्व प्रथम एका भांड्यात एवरयूथ पील मास्‍क घ्यावे आणि नंतर त्यात एक चमचा कॉलेजीएट घालावे आणि एकत्र मिक्स करून घ्यावे. यानंतर, हा मास्क ज्या भागातील नको असलेले केस काढून टाकायचे आहेत त्या भागावर लावावा.

सुमारे 20 मिनिटे किंवा पेस्ट कोरडी होई पर्यंत तशीच ठेवावी. ती पेस्ट कोरडी झाल्यावर काढून टाकावी असे केल्यास कोणत्याही त्रासाविना आपल्याला नको असलेले केस मुळापासून नाहीसे होतील.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.