Category: Health
-
करा या प्रकारे रोज रिकाम्या पोटी लसणाचे सेवन…आपले अनेक आजार मुळांपासून नष्ट झालेच समजा….परिणाम बघून आपण सुद्धा हैराण व्हाल
आपल्या स्वयंपाकाची चव वाढावी यासाठी आपण फोडणीमध्ये लसणाचाही वापर केला जातो. लसणामुळे अन्नपदार्थ चविष्ट होण्यास आपल्याला खूप मदत मिळते. लसूणमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे आपल्या आरोग्याला भरपूर फायदे मिळतात. यातील पोषक घटकांमुळे कित्येक आजारांपासून आपलं संरक्षण होण्यास आपल्याला मदत मिळते. आयुर्वेदामध्ये लसूण हे एक औषध म्हणून ओळखलं जातं. यामुळे आपल्या आहारामध्ये लसणाचा समावेश करावा. पण सकाळी…