Category: Hatke
-
वारंवार तोंड येत असेल तर….अजिबात करू नका त्या गोष्टीकडे दुर्लक्ष….अन्यथा या गंभीर रोगांची लागण झालीच समजा
तोंड येणे ही सामान्य बाब वाटत असली तरी यामागे अनेक कारणे आहेत. साधारणत: ज्यांना पोटाशी संबंधित समस्या असतात अशा व्यक्तींना वरचेवर तोंड येत असते.तर काही जणांना खाण्यापिण्याच्या सवयीत बदल झाल्यामुळे अलर्जी होते. त्यामुळे तोंड येते. पण वरचेवर जरी ही सामान्य समस्या वाटत असली तरी तोंड आल्यामुळे उपासमारही होते. तिखट, तेलकट, तूपट, खारट, गरम पदार्थ खाता…